मार्क 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 नवा द्राक्षारस कोणी जुन्या बुधल्यांत भरत नाही, भरला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस वाया जातो व बुधले निकामी होतात, म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरला पाहिजे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जाईल, द्राक्षारस वाहून जाईल आणि द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.” Viz kapitola |