मार्क 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योहानाचे शिष्य व परूशी उपास करत होते; तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्या वेळी योहानचे शिष्य व परुशी उपवास करत होते. तेव्हा काही लोकांनी येऊन येशूला विचारले, “योहानचे व परुश्यांचे शिष्य उपवास करतात परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, हे कसे काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आता योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करीत होते. काही लोक येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करतात, परंतु तुमचे शिष्य का करत नाही?” Viz kapitola |