मार्क 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 काही दिवसांनी येशू पुन्हा कफर्णहूममध्ये आला. तो घरी आहे, असे लोकांच्या कानी पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत. Viz kapitola |