मार्क 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून धोंड कोण लोटील?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरीवरून शिळा कोण सरकवील?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “आपल्यासाठी कबरेच्या द्वाराशी असलेली धोंड कोण बाजूला करेल?” याविषयी त्या आपसात चर्चा करीत होत्या. Viz kapitola |