मार्क 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.” Viz kapitola |