मार्क 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण ते म्हणत होते, “आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांत दंगल होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ते म्हणत होते, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” Viz kapitola |