मार्क 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो मंदिरासमोर ऑलिव्ह डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला खाजगीरीत्या विचारले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशू मंदिरासमोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यांना खाजगी रीतीने विचारले, Viz kapitola |