मार्क 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला कुळांकडून द्राक्षमळ्याच्या फळांतून आपला वाटा मिळावा म्हणून त्याने एका नोकराला कुळांकडे पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. Viz kapitola |