मीखाह 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील. Viz kapitola |