मीखाह 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्राहामाबरोबर वात्सल्याने वर्तशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पुरातन दिवसात आमच्या पूर्वजांशी तू ज्याविषयी शपथ वाहीली ती अशी की, तू याकोबाला सत्यता आणि अब्राहामाला कराराचा विश्वासूपणा देशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल. Viz kapitola |