मीखाह 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ती आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील. Viz kapitola |