मीखाह 7:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या दिवशी तुझ्या सीमा रुंद होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल. त्या दिवसात तुझी सीमा फार विस्तारीत होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, आणि तुमच्या सीमा विस्तारित करण्याचा दिवस येईल. Viz kapitola |