मीखाह 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का? Viz kapitola |