मीखाह 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अजूनपण वाईटाचा पैसा आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय? Viz kapitola |