मीखाह 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुझ्यामधल्या अशेरामूर्ती मी उपटून टाकीन; मी तुझ्या शहरांचा नाश करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन, आणि तुझ्या शहरांचा नाश करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन. Viz kapitola |