मीखाह 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझ्या कोरीव मूर्तींचा व स्तंभांचा तुझ्यामधून विध्वंस करीन, तू ह्यापुढे आपल्या हातांच्या कृतींच्या पाया पडणार नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही. Viz kapitola |