मीखाह 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन. Viz kapitola |