मीखाह 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वर म्हणतो, त्या काळी असे होईल की मी तुझ्याजवळ असलेले घोडे नष्ट करीन; तुझ्या रथांचा नाश करीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन. Viz kapitola |