मीखाह 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस? काय तुझ्यात राजा नाही? काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तू आता मोठ्याने का रडत आहेस— तुला राजा नाही काय? तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय? Viz kapitola |