मीखाह 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी लंगड्यांना अवशेष म्हणून ठेवीन, दूर घालवलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन; आणि येथून पुढे सदासर्वकाळ परमेश्वर सीयोन डोंगरात त्यांच्यावर राज्य करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन, आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.” आणि आता व सदासर्वकाळ, मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून सदासर्वदा राज्य करतील. Viz kapitola |