मीखाह 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग ते याहवेहचा धावा करतील, पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही. त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील. Viz kapitola |