मीखाह 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्ही बर्याचा द्वेष करता व वाइटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता; तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता, आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता; Viz kapitola |