मीखाह 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रिया त्यांच्या सुखधामातून घालवता, त्यांच्या मुलांपासून माझे वैभव कायमचे हरण करता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता; त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता. Viz kapitola |