मीखाह 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यामुळे चिठ्ठी टाकून सूत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल, असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही. Viz kapitola |