मीखाह 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन; तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन; मी तिचे दगड खोर्यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, आणि तिचे पाये उघडे करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन. Viz kapitola |