मीखाह 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील. Viz kapitola |