मत्तय 9:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 नंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. Viz kapitola |