मत्तय 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु त्यांना बाजूला सारून आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले, तेव्हा ती उठली! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तिथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली. Viz kapitola |