मत्तय 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 “वाट सोडा, मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” ते त्याला हसू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले. Viz kapitola |