मत्तय 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. Viz kapitola |