मत्तय 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 “प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.” Viz kapitola |