मत्तय 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तो सरोवराच्या पलीकडे गदराच्या हद्दीत आल्यावर दोन भूतग्रस्त कबरींतून निघून त्याच्याकडे आले. ते इतके भयंकर होते की, त्या वाटेने कुणीही जाऊ शकत नसे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 सरोवराच्या पलीकडे गदरेकरांच्या देशात येशू आले, तेव्हा भुताने पछाडलेले दोन मनुष्य कबरस्तानातून धावत आले व त्यांना भेटले. ती माणसे इतकी हिंसक होती की त्या परिसरातून कोणालाही जाणे शक्य नव्हते. Viz kapitola |