मत्तय 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे, असे पाहून येशूने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याचा आदेश दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 येशूंनी आपल्या भोवताली जमलेली गर्दी पाहिली तेव्हा शिष्यांना आज्ञा करून ते म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” Viz kapitola |