मत्तय 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले. Viz kapitola |