मत्तय 7:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’ Viz kapitola |