मत्तय 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. Viz kapitola |