मत्तय 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि मासा मागितल्यावर त्याला साप देणारा असा कोणी तुमच्यामध्ये आहे का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 किंवा मासा मागितला, तर साप देईल? Viz kapitola |