मत्तय 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल. Viz kapitola |