मत्तय 6:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे. Viz kapitola |