मत्तय 6:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका. Viz kapitola |