मत्तय 6:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तिथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. Viz kapitola |