मत्तय 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील. Viz kapitola |