मत्तय 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. Viz kapitola |