मत्तय 5:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. Viz kapitola |