मत्तय 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. Viz kapitola |