मत्तय 5:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 तुझ्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू तुझा एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आणि स्वतःच्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तुम्हाला एक केसही पांढरा किंवा काळा करता येत नाही. Viz kapitola |