मत्तय 5:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “नियमशास्त्र सांगते की, ‘जो कोणी आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ इच्छितो, त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे.’ Viz kapitola |