मत्तय 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही. Viz kapitola |