मत्तय 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 धन्य आहेत ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. Viz kapitola |