मत्तय 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग सैतानाने येशूंना एका उंच पर्वतावर नेले. तिथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे गौरव दाखविले. Viz kapitola |